सनातन सत्य , शाश्वत आणि अनंत काळ चालणारा एकमेव धर्म आहे .
बाकी सर्व धर्म, पंत, जाती, भाषा या मानवनिर्मित आहे.
मी माझ्या कल्की श्रीराम अवताराची भविष्यवाणी विज्ञान तज्ञ श्री मायकल नास्ट्राडेम्स, फ्रान्स यांच्यामार्फत दिली आहे.
१) तीन बाजूला समुद्र असलेला देश - दक्षिण भारत.
२) पाच नद्यांचा उगम - महाराष्ट्र - सातारा - महाबळेश्वर
पंचगंगा मंदिर
३) दीर्घकाळ वाट पाहणारा
-सेवानिवृत्त वाणिज्य शिक्षक
माझी सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्या भविष्यवाणी मध्ये तीन वाक्य, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यांची उत्तरे -
१) विश्रांती वार - सोमवार -जात.
२) प्रार्थना वार - गुरुवार - लक्ष्मी- पैसा .
३) 666 -जगाचे विभाग( रिंग - सर्कल )
" जागतिक बाजारपेठेत पैशाचे स्थान "
" Money's place in world market "
ही अर्थव्यवस्था हे संविधान तयार आहे.
वैशिष्ट्ये -
१) एक सरकार, एक धर्म, एक भाषा, एक चलन.
२) प्रत्येक कुटुंबाला स्वतः चे घर आणि शेतजमीन.
३) 15 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुष कायम रोजगार.
राष्ट्रप्रमुख किंवा समतुल्य व्यक्तीलाच योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
शायरन
कल्की
श्रीराम
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.